actress kiara advani

...तर 6 वर्षांपूर्वीच Kiara Advani होणाऱ्या नवऱ्याला भेटली असती; Birthday Girl ने नाकारलेल्या चित्रपटांची यादी पाहाच

Happy Birthday Kiara Advani: अभिनेत्री कियारा अडणवीचा आज वाढदिवस. मागील वर्षी अभिनेता सिद्धार्थ कपूरशी लग्न केलेलेल्या कियाराचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. दोघेही वाढदिसवाच्या पूर्वसंध्येला मुंबई एअरपोर्टवर दिसून आले. दोघेही कियाराच्या वाढदिवसानिमित्त परदेशी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. कियारा ही तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र ती ज्या चित्रपटांमध्ये झळकली आहे ते चित्रपट वगळता तिने नाकारलेल्या चित्रपटांची यादीही फार मोठी आहे. अनेकांना ही यादी ठाऊक आहे. आज कियाराच्या वाढदिवसानिमित् जाणून घेऊयात तिने नकार दिलेल्या चित्रपटांबद्दल...

Jul 31, 2023, 11:31 AM IST

सलमान खानचं ऐकलं अन् Kiara Advani चं जग असं बदललं, अभिनेत्रीच्या 'या' गोष्टी जाणून घ्या

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज 31 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यासोबत अनेकांनी कियाराच्या कोणालाही माहित नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कियारा लहाण असताना कशी होती. तिचे नातेवाईक कोण आणि तिनं वयाच्या कोणत्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हे जाणून घेणार आहोत. 

Jul 31, 2023, 10:43 AM IST

बाहुली सारखी दिसणारी ही चिमुकली आहे आज बॉलिवूडची हॉट अभिनेत्री, ओळखलं का?

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांचा लहानपणाचा फोटो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

Jul 26, 2022, 07:16 PM IST

'धोनी'च्या शूटिंगवेळीच कियारानं सुशांतला सांगितलं होतं, एक दिवस तुझ्यावर....

मुंबईः कियारा अडवाणीने अलीकडे सुशांत सिंग राजपूतबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या नाहीत, ज्या तिच्या चाहत्यांना माहित नाहीत. कियारा अडवाणीच्या या खुलाशानंतर चाहत्यांच्या पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.''

May 16, 2022, 12:02 PM IST

अभिनेत्री कियारा अडवाणीचा वेब सीरिजमध्ये हा Bold सीन पाहून सगळेच झाले होते हैराण

कियारा अडवाणीने आपल्या या बोल्ड सीन देऊन अनेकांना क्लीन बोल्ड करुन टाकले होते.

May 10, 2022, 07:40 PM IST