actress madhubala

मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा, आलिया भट्टशी आहे खास कनेक्शन

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री मधुबाला यांच्यावर आधारित बायोपिक येणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आता त्याची घोषणा करण्यात आली. 

Mar 15, 2024, 10:01 PM IST

मधुबाला यांचे न पाहिलेले फोटो; सौंदर्य पाहून शब्दच सुचणार नाहीत

Madhubala Old Photos:  1950-60 च्या दशकात त्यानं अनेक चित्रपट हे केले आहेत. त्यामुळे मधुबाला यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांचे काही जुने फोटो हे व्हायरल झाले आहेत. 

Oct 17, 2023, 03:55 PM IST

अरेरे! मधुबाला यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये इतकी वाईट अवस्था, पतीलाही त्यांच्यासाठी नव्हता वेळ

मधुबालाचा शेवटचा काळ एकटेपणात रडतच गेला..किशोर कुमार त्यांच्या कामात खूप व्यग्र असायचे आणि मधुबालाला भेटायलाही त्यांच्याकडे वेळ नसायचा.

May 4, 2022, 11:32 AM IST