actress sonakshi sinha

सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय

सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.

Jun 12, 2024, 12:28 PM IST

'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे. 

Jun 11, 2024, 03:13 PM IST

सोनाक्षी सिन्हाला भेटला रिअल लाईफ 'चुलबूल पांडे'?

सोनाक्षीची ही नवी इनिंग बरीच चर्चेत आली आहे. 

Jun 7, 2022, 12:52 PM IST

अखेर सोनाक्षी सिन्हाचं ठरलं...एगेंजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर...कोण आहे सोनाक्षीचा जोडीदार? पाहा

मुंबईः बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

May 9, 2022, 12:42 PM IST