तब्बू आणि ‘या’ विवाहित अभिनेत्याचा ब्रेकअप, 27 वर्षांनी सिनेमात पुन्हा एकत्र!
तब्बू एका सुपरस्टारसोबत होती रिलेशनमध्ये; ब्रेकअप नंतर २७ वर्षांनी दोघांचे रोमँटिक कमबॅक!
जेव्हा तब्बूने केलं छाया कदम यांचं कौतूक; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना, राधिका आप्टे, अनिल धवन, अश्विनी काळसेकर यांच्या भूमिका होत्या.
लग्न झालेल्या पुरूषांच्या प्रेमात होत्या 'या' अभिनेत्री; आजही आहेत अविवाहित
अभिनेते आणि अभिनेत्रींच्या नात्याची चर्चा देखील होत असते.
अभिनेत्री तब्बू करतेय पुनरागमन या सिनेमातून
अभिनेत्री तब्बू गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधून गायब होती. आता ती नव्याने पुनरागमन करत आहे. तीही कॉमेडी सिनेमातून. 'गोलमाल अगेन' या चित्रपटानंतर अजय आणि तब्बू आणखी एका रोमॅण्टिक कॉमेडी 'रोमकॉम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.