actress tunisha sharma

Tanusha Sharma : तुनीषा शर्मा मृत्यू प्रकरण; ...म्हणून कोठाडीत शीझानचे केस कापणार

शीख समाजाच्या आरोपीची केस आणि मुस्लिम समाजाच्या आरोपीची दाढी कापता येत नाहीत असा कारागृहाचा  नियम असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शीझानच्या केस कापण्यावरून पुन्हा कोर्टात युक्तीवाद होणार असल्याचे त्याच्या वकिलानी सांगितले आहे.

Jan 2, 2023, 07:43 PM IST

Tanusha Sharma : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा; पोलिसही शॉक झाले

शीजानशी मैत्री झाल्यानंतर तुनिषामध्ये बरेच बदल झाले होते. शीझानशी मैत्री झाल्यावर तुनिषा हिजाब घालायला लागली होती, अशी माहिती तुनिषाच्या मामांनी दिली आहे. हे लव्ह जिहादचंच प्रकरण असल्याचा संशयही तिच्या मामांनी व्यक्त केला आहे. 
तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आज तिच्या आईचाही जबाब नोंदवला.

Dec 29, 2022, 07:05 PM IST

Tanusha Sharma : रुमचा दरवाजा तोडून बाहेर काढलं, तुनिषा शर्माचा शेवटचा Video समोर

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, तनुषाच्या आत्महत्येनंतरचा व्हिडिओ आला समोर

Dec 27, 2022, 08:00 PM IST

Tunisha Sharma च्या मृत्यूला वेगळं वळण, आनंदी असतानाही का केली आत्महत्या?

तुनिषा शर्माच्या  (Tunisha Sharma) मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकक खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येनंतर टीव्ही इंडस्ट्रीत एकच प्रश्न उपस्थित होत आहे, ते म्हणजे नेहमी आनंदी राहणाऱ्या तरूणीने आत्महत्येते पाऊल का उचले?  तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी मृत्यूला कवटाळण्याचे कारण काय होते? टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर हे 5 प्रश्न निर्माण होत आहेत....

Dec 25, 2022, 10:14 AM IST
Entertainment News Who was Actress Tunisha Sharma See Video PT1M17S

Tunisha Sharma News | कोण होती टुनिशा शर्मा? का संपवलं जीवन?

Entertainment News Who was Actress Tunisha Sharma See Video

Dec 24, 2022, 10:35 PM IST
tv actress and ali baba daastan e kabul fames tunisha sharma attempts suicide on the set PT1M45S

Tunisha Sharma Death | धक्कादायक! अभिनेत्री टुनिशा शर्माने सेटवरच संपवलं जीवन

tv actress and ali baba daastan e kabul fames tunisha sharma attempts suicide on the set

Dec 24, 2022, 07:10 PM IST