ad

देखो वो आ गया....T20 विश्वचषकापूर्वी 'त्याची' ग्रँड एंट्री

भारत, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने प्रारंभ करणार आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय.

Oct 13, 2021, 02:32 PM IST

VIDEO : लग्नाच्या वर्षपूर्तीआधीच विराटची अनुष्काविषयी तक्रार, पण...

सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे ती म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जोडी. 

Nov 20, 2018, 02:38 PM IST

एव्हरेस्ट मसाल्यामुळे बिग बी अडचणीत

...या कारणामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे.

Nov 2, 2018, 11:28 AM IST

करण जोहरच्या सिनेमात दिसणार विराट-अनुष्का?

अनुष्कानंतर विराट कोहलीची जादू बॉलिवूड डायरेक्टर करण जोहरवर झाली आहे

Oct 30, 2017, 03:20 PM IST

VIDEO : पाकिस्तानी जाहिरातीत हे काय बोलून गेला नवाजुद्दीन...

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच शाहरुख खानसोबत 'रईस' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आला होता. आपल्या अभिनयाच्या हुकुमाच्या एक्क्यासाठी त्यानं लोकांकडून बरीच वाहवाही मिळवली. 

Feb 7, 2017, 11:23 AM IST

म्हाडांच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध

म्हाडांच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Jun 22, 2016, 02:40 PM IST

...जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पुतीन यांना धावत्या बसखाली ढकलतात!

मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक वादग्रस्त उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान नवीन वाद उभा केला आहे

Mar 18, 2016, 11:38 AM IST

व्हिडिओ : बॉलिवूड 'हिरोईन्स'ची इमेज चेन्जर कंगना!

स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी कंगना सध्या तिच्या या प्रवासाबद्दल बोलतेय... 

Mar 8, 2016, 04:09 PM IST

लोकांची नशा उतरवण्यासाठी सनी आणि अलोकनाथ एकसाथ

जाहिरातीत हरियाणातील एका मुलीची भूमिका.

Feb 18, 2016, 11:18 PM IST

शांताबाईची कंडोमची जाहिरात

शांताबाई गाणं सुपर हिट झाल्यानंतर एक जुनी कंडोमची जाहिरात यू-ट्यूबवर ट्रेन्ड करतेय.

Oct 28, 2015, 06:08 PM IST

अनुष्का शर्मा बनली वधू!

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्का शर्मावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यामध्येच एक बातमी आली की अनुष्का शर्मा वधू होणार आहे. पण ती आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीसाठी वधू होणार नसून एका जाहिरातीसाठी वधूची भूमिका करणार आहे. 

Mar 27, 2015, 08:50 PM IST

भाजपच्या जाहिरातीत अण्णांच्या फोटोला हार

 भाजपची विजयी घौडदौड सुरू असल्याने जाहिरात करतांना काही गोष्टींचं त्यांना भान राहिलेलं दिसत नाही, भाजपाची जाहिरात त्यांच्यावरच आता बुमरँग होतांना दिसतेय, कारण भाजपने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत एक जाहिरात केलीय, यात त्यांनी चक्क अण्णांच्या फोटोला फुलांचा हार घातलाय.

Jan 30, 2015, 10:45 PM IST

आमिर खानने नाकारला १५० कोटींचा करार

बॉलीवुडचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयामुळे आणि सामाजिक जबाबदारीमुळे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पैशामागे पळणाऱ्या या दुनियेत पैशाला अधिक महत्त्व न देण्याचा एक जिवंत उदाहरण जगासमोर मांडले आहे.

Oct 22, 2012, 02:43 PM IST