ISRO च्या शिरपेचात मानाचा तुरा! जगात कोणालाही जमलं नाही ते भारताने करुन दाखवलं; आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत दाखल
Aditya l1 mission latest : चांद्रयान - 2 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताने आणखीन एक इतिहास रचला आहे. आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत पोहोचले आहे.
Jan 6, 2024, 04:45 PM ISTसुर्याच्या दाहकतेचा आदित्य L1 वर काय होईल परिणाम?
solar Flare: भारताचे आदित्य-L1 देखील सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर L1 पर्यंत प्रवास करेल. येथून ते सूर्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवेल.
Sep 2, 2023, 01:41 PM ISTChandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video
S Somanath Video : Aditya L1 मोहिमेच्या पूर्वसंध्येला सोमनाथ मंदिरालाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन मिशन विषयी माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आगामी इस्त्रोच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.
Sep 1, 2023, 11:28 PM ISTISRO Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे 'मारुती उडी', आदित्य L-1 चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले...
ISRO Aditya L1 Mission Launch: आम्ही लॉन्चिंगची तयारी करत आहोत, रॉकेट आणि सॅटेलाईट तयार आहे. आमची रिहर्सल पूर्ण झालीय, अशी माहिती ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
Sep 1, 2023, 10:50 PM IST