ae nazneen suno na

'क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली रात्री....' अभिजीत भट्टाचार्याने सांगितला A R Rehman सोबत काम न करण्याचा कारण

अभिजीत भट्टाचार्य हा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखला जातो.  हा गायक अनेकदा इंडस्ट्रीशी संबंधित लोकांवर आपला राग काढतानो दिसतो. अलीकडेच तो शाहरुख खानबद्दल तक्रार करताना दिसला की त्याला त्याच्या गाण्याचे श्रेय दिले जात नाही. आता त्याने संगीतकार ए.आर. रहमान यांच्यावर ताशेरे ओढले आहेत ज्याने त्याला गाण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली.

Jan 5, 2025, 07:50 PM IST