afghanistan vs bangladesh t20 world cup

तालिबानी राजवटीत पहिल्यांदाच उधळले 'आनंदाचे रंग', अफगाणिस्तानच्या चौकाचौकात जल्लोष; पाहा Video

Afghanistan vs Bangladesh : बांगलादेशचा पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानच्या चौकाचौकात जल्लोष पहायला मिळाला. त्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jun 25, 2024, 02:35 PM IST