afzal khan

लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?

राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र खरंच ही  वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली होती का या वर अनिश्चितता असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय.

Jul 8, 2024, 05:30 PM IST

लंडनहून आणली जाणारी वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

London tiger Claws:महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे.

Jul 8, 2024, 12:57 PM IST

शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी पोहोचली? वाचा न ऐकलेला इतिहास!

Sudhir Mungantiwar On Waghnakh : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम 29 सप्टेंबरला लंडनला जाणार आहे. ज्यादिवशी शिवरायांनी अफझलखानाचा वध घेतला, त्याचदिवशी वाघनखांसाठी ब्रिटनसोबत सामंजस्य करार करणार आहे.

Sep 8, 2023, 11:45 PM IST

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं मायभूमीत परतणार, इंग्लंडने दर्शवली तयारी

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानाचा (Afzal Khan) वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात परतण्याची शक्यता आहे. ब्रिटनने वाघनखं परत करण्यास तयारी दर्शवली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली आहे. 

 

Sep 8, 2023, 11:34 AM IST

अफजल खानाच्या कबरीशेजारी आणखी 2 कबरी, 'त्या' कबरी नेमक्या कुणाच्या?

अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरीशेजारी आणखी दोन कबरी मिळाल्यात.

Nov 12, 2022, 11:10 PM IST

अफजल खान कबरीच्या शेजारी आता आणखी दोन कबरी? तपास सुरू

अफजल खानाच्या कबरी शेजारी अतिक्रमण करत मशिदीचं स्वरूप देण्यात आले होते. 

Nov 12, 2022, 11:47 AM IST