agam kumar

Crime News: सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून 72 लाख गायब, पोलिसांनी 72 तासात लावला छडा, घरातलाच...

Sonu Nigam Father Theft Case: बॉलिवूड गायक सोनू निगमचे (Sonu Nigam) वडील आगम कुमार (Agam Kumar) यांच्या घरातून 72 लाख रुपये चोरीला गेले होते. यानंतर मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी 72 तासात चोरीचा छडा लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  

 

Mar 25, 2023, 07:08 PM IST