मोठी बातमी | 18 वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण होणार; मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब
केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण 1 मे पासून खुले केले आहे.
Apr 28, 2021, 02:47 PM ISTतणावग्रस्त वातावरणात असलेली मुले होतात लठ्ठ
पालकांसाठी आपल्या मुलांची काळजी घेण्यास मदत करणारी एक बातमी आहे. जर मुलांचे बालपण कौटुंबिक ताण-तणावातून जात असेल तर अठरा वर्षे वय होईपर्यंत मुलांना लठ्ठपणा येऊ शकतो. एका अभ्यासाद्वारे संशोधकांनी हा इशारा दिला आहे.
Apr 11, 2015, 01:37 PM IST