age limit increase

Maharashtra Government Jobs: मोठी बातमी! सरकारी नोकरीची वयोमर्यादा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Government Jobs: मागील बऱ्याच महिन्यांपासून यासंदर्भातील मागणी केली जात होती. अखेर आज राज्यसरकारने यासंदर्भातील आदेश जारी करत नोकरभरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांनाच दिलासा दिला आहे.

Mar 3, 2023, 09:24 PM IST