aghori treatment

सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात अघोरी उपचार, पालघरमध्ये धक्कादायक प्रकार

Aghori Treatment: सर्पदंश झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क अघोरी उपचार करण्यात आले. हे उपचार कोणत्या बाबा-बुवाच्या आश्रमात नव्हे तर रुग्णालयात करण्यात आले, हे खूपच भयावह होते.

Aug 9, 2023, 11:46 AM IST

अघोरी उपचारातून ११ वर्षांच्या मुलीची आई-वडिलांसह मावशीकडून हत्या

अघोरी उपचारातून ११ वर्षांच्या मुलीची तिच्या आई, वडील आणि मावशीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघड झाली आहे. या हत्येनंतर सर्वांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचं हे राक्षसी कृत्य अखेर उघड झाले आहे.

Dec 21, 2017, 12:38 PM IST