agni v missile

देशाच्या पहिल्या ICBM 'अग्नि-५'चं यशस्वी परीक्षण

भारताने एका आठवड्यात त्यांच्या २ टॉप मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं आहे. मागच्या सोमवारी 5500 किलोमीटरपर्यंत मारा करणारं  देशाच्या पहिल्या ICBM 'अग्नि-5'चं सशस्वी परीक्षण केलं गेलं. त्यानंतर आज सोमवारी दुसरी टॉप मिसाइल 'अग्नि-४'चं यशस्वी परीक्षण केलं गेलं.

Jan 2, 2017, 07:46 PM IST