Agriculture Budget 2023 : देशाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पाहा काय मिळालंय.
Budget 2023 For Agriculture : लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारचं मतपेरणी बजेट, पाहा देशातल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या.
Feb 1, 2023, 11:44 AM ISTBudget 2023 LIVE: कोरोना काळात आम्ही कोणालाही उपाशी झोपू दिलं नाही - निर्मला सीतारमण
Budget 2023 LIVE : सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे
Feb 1, 2023, 11:33 AM IST