कृषीमंत्री अब्दुल सत्तार मोठ्या अडचणीत सापडणार? कारण ठरणार त्यांचा मुलगा
संभाजीनगर येथील वादग्रस्त जागे प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे. औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी झाली. मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस बजावण्यात आली.
Jun 15, 2023, 09:05 PM ISTशिंदेंच्या 5 मंत्र्यांना डच्चू मिळणार? शिंदेंच्या मंत्र्यांच्या गच्छंतीसाठी भाजपचा दबाव?
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांवरुन भाजप-शिंदे गटात ठिणगी पडली आहे. त्यात आता मंत्रिमंडळ विस्तारातही शिंदे-भाजपत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे.
Jun 12, 2023, 07:31 PM IST
10 दिवसांत अवकाळीग्रस्त शेतक-यांना मदतीचा निर्णय; कृषीमत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
Decision to help farmers affected by unseasonal weather within 10 days Information from Agriculture Minister Abdul Sattar
Apr 13, 2023, 08:25 PM ISTAbdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले; शेतकरी अडचणीत असताना असं काही म्हणाले की...
Abdul Sattar Controversial Statement : राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. तातडीने सरकारी मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पासामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
Apr 9, 2023, 08:41 PM ISTकर्मचारी हजर न झाल्यास BSC तरुणांच्या मदतीनं पंचनामे करणार; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची माहिती
If the employee does not appear BSC will conduct Panchnama with the help of youth Agriculture Minister Abdul Sattar information
Mar 18, 2023, 07:35 PM ISTAbdul Sattar । कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा अजब दावा
Controversial statement of Agriculture Minister Abdul Sattar
Mar 18, 2023, 03:45 PM ISTआधी श्रीमंत जे खात होते ते आता गरिब खातात.... अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Abdul Sattar : काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे विधान केले होते. त्यानंतर आता केलेल्या विधानाने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत
Mar 18, 2023, 12:56 PM ISTकृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरात 3 शेतक-यांनी आत्महत्या
3 farmers committed suicide in Soygaon taluka of Agriculture Minister Abdul Sattar in the last week
Mar 12, 2023, 07:20 PM ISTअजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले
Chhatrapati Sambhajinagar : महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर शेतकरी संतापला असून सरकारच्या कारवाईकडे डोळे लावून बसला आहे
Mar 12, 2023, 02:34 PM ISTAbdul Sattar : शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी? कृषी मंत्री अब्दुल सत्तारांसोबत दुश्मनी
कृषी मंत्री अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांतच आता सत्तेत सोबत असणाऱ्या भाजपचे पदाधिकारीच त्यांच्या विरोधात गेले आहेत.
Feb 13, 2023, 04:37 PM ISTGayran Scam | "सत्तारांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा" अजित पवारांची मागणी
Will you resign till the investigation of Sattar is completed? See what happened in the assembly?
Dec 29, 2022, 03:50 PM ISTAbdul Sattar: जिल्हाधिकाऱ्यांना दारु घेता का असं विचारणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा आणखी एक कारनामा
या कृषी महोत्सवासाठी अधिका-यांना, कृषी केंद्रांना निधी जमवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप विरोध पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. अब्दुल सत्तारांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी अजित पवारांनी केलीय. या प्रकरणाची सरकार गंभीर घेईल आणि चुकीचं आढळल्यास कारवाई करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
Dec 26, 2022, 07:46 PM ISTदारु घेता का, आदित्य पप्पू, आणि आता भिकारXX... अब्दुल सत्तार यांची पाच मोठी वादग्रस्त वक्तव्ये
अब्दुल सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी याबाबत सत्तार यांना समज दिल्याची देखील चर्चा आहे.
Nov 7, 2022, 05:14 PM ISTVideo | शेतकऱ्यांकडे पंचनामे करणाऱ्यासाठी लाच मागणाऱ्या 3 अधिकाऱ्यांचं निलंबन
Suspension of 3 officers who demanded bribes for doing Panchnama to farmers
Oct 31, 2022, 08:50 PM ISTVideo | झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंचनाम्यासाठी लाच मागणाऱ्या तिघांचं निलंबन
Impact of Zee 24 Hour News, suspension of three who demanded bribe for panchnamya
Oct 31, 2022, 07:40 PM IST