अहमदाबादमध्ये पाकिस्तानी संघाचं फुलं उधळत ढोल ताशांच्या गजरात स्वागत, शिवसेनेची जोरदार टीका
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागलेल्या भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोनही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाल्यात. अहमदाबाद विमानतळावर आलेल्या बाबर आझमच्या संघाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. आता यावरुन जोरदार टीका केली जात आहे.
Oct 12, 2023, 02:09 PM ISTVideo : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव
Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे.
Dec 24, 2022, 10:39 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांच्यात सीमावादावर चर्चा
महाराष्ट्राचे मुख्मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavaraj bommai) यांच्यात चर्चा झाली आहे.
Dec 12, 2022, 04:54 PM ISTनेत्यानाहू यांनी सपत्निक लुटला पतंगबाजीचा आनंद
Jan 17, 2018, 03:50 PM ISTपारंपारिक पद्धतीने नरेंद्र मोदींनी केलं नेत्यानाहुंचे स्वागत
Gujrat Ahmedabad Israeli Pm Benjamin Netanyahu Visit Sabarmati Ashram
Jan 17, 2018, 12:51 PM ISTनरेंद्र मोदींनी केलं नेत्यानाहुंचे स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 12:23 PM ISTहवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका
हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी केला आहे. पत्राद्वारे दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर हा हाय अलर्ट जारी करण्यात आला.
Oct 24, 2014, 03:23 PM IST