ahswini vaishnaw latets video

बुलेट ट्रेनचं भारतातील पहिलं टर्मिनस! विमानतळालाही लाजवेल असा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचा फर्स्ट लूक; पाहा Video

Mumbai-Ahmedabad Bullet Train : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. यांसदर्भांत एक मोठी अपडेट समोर येत आहे. 

Dec 9, 2023, 05:08 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x