ai

Pichai vs Nadella: दिग्गजांमध्ये जुंपली! नाडेला म्हणाले, 'आमच्या तालावर नाचणार'; पिचाईंनी दिलं उत्तर

Sundar Pichai vs Satya Nadella On AI: सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला हे दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन्ही दिग्गज भारतीय वंशाचेच असून सध्या ते एकमेकांच्या आमने-सामने आलेत.

May 11, 2024, 04:28 PM IST

'तू भेटशी नव्याने' या मालिकेतून मालिकाविश्वात पहिल्यांदाच AIचा वापर

'तू भेटशी नव्याने' या मालिकेच्या प्रोमोमध्ये २५ वर्षांपूर्वीच्या कॉलेजमधल्या आठवणी जाग्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुबोध भावे हा अतिशय तरुण दिसतो आहे. 

May 9, 2024, 01:48 PM IST

डोरेमॉन, शिनचेनला विसराल, भारतीय क्रिकेटपटूंचा कार्टुन अवतार पाहिलात का?

Team Indian Players Cartoon Characters : टीम इंडियाचे खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळतायत. यादरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयने भारतीय खेळाडूंचे कार्टुन कॅरेक्टर्स तयार केले आहेत. लहान मुलांना भारतीय खेळाडू्ंचा हा अवतार नक्कीच आवडेल. 

Apr 18, 2024, 08:25 PM IST

Elon Musk इतका दिलदार? X युजर्सना न मागताच दिली 'इतकी' मोठी भेट

Elon Musk X : जागतिक स्तरावर X हे माध्यम अनेक मंडळी वापरतात. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरात असणाऱ्या याच माध्यमाविषीयीची ही मोठी अपडेट... 

Mar 28, 2024, 01:39 PM IST

काळा ताजमहल! सुंदर फोटो पाहून प्रेमात पडाल

काळा ताजमहल! सुंदर फोटो पाहून प्रेमात पडाल 

Mar 20, 2024, 08:45 PM IST

प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO

Fact Check : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...

Jan 23, 2024, 10:19 AM IST

वाहनांना स्वेटर घातलं तर? स्कॉर्पिओ, विमानाचे फोटो पाहाच; Creativity पाहून भरेल हुडहूडी

India Winter Cold Wave Sweaters To Vehicles: भारतात खास करुन उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. आपल्याला थंडी वाजत असेल तर सर्वात पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे स्वेटर. थंडी घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय असलेलं स्वेटर हे मानवाबरोबरच चक्क गाड्यांना वापरलं तर काय होईल? पाहूयात याच संकल्पनेवर आधारित काही खास फोटो...

 

Jan 1, 2024, 12:07 PM IST

AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधणार? जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचा खळबळजनक दावा

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने  मृत व्यक्तींशी संपर्क साधला जाणार आहे. स्वत:ला 'द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस' समजणाऱ्या एका तरुणाने हा दावा केला आहे. 

Dec 23, 2023, 11:34 PM IST

AI चा भयावह चेहरा! महिलांच्या फोटोंवरुन कपडे हटवतंय App; वेळीच सावध व्हा

Deepfake Photos and Videos: डिपफेक फोटो व व्हिडिओंचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आता AIच्या मदतीने महिलांविरोधात वापर केला जात आहे. नेमकं काय आणि कसं ते जाणून घ्या.

Dec 9, 2023, 02:51 PM IST

PHOTOS: तुम्ही सुद्धा या तरुणीच्या सौंदर्यावर भाळला असाल तर थांबा, कारण...

Spanish Model Aitana: फोटोत दिसणाऱ्या या तरुणीला पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल. पण दिसतं तसं नसतं म्हणतात त्याप्रमाणे या चेहऱ्यामागील सत्य समजल्यानंतर तुमच्या पायाखालील जमीन सरकेल यात शंका नाही. फोटोत दिसणारी ही तरुणी साधीसुधी नसून फारच खास आहे. तिच्याचबद्दल जाणून घेऊयात या फोटोगॅलरीमधून...

Nov 30, 2023, 03:38 PM IST

Sam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?

No Confidence On Sam Altman : आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Nov 18, 2023, 04:35 PM IST

नरेंद्र मोदींचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, स्वत: पंतप्रधानांनी पाहिला VIDEO; म्हणाले 'हे तर फारच...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक व्हिडीओची दखल घेतली असून ChatGpt टीमकडे यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. तसंच असे व्हिडीओ व्हायरल झाल्यास चेतावणी देण्याची सूचना केली आहे. 

 

Nov 17, 2023, 03:33 PM IST

कमालच हे! AI वापरून कोका-कोलानं बनलवं Cold Drink, तुम्ही चव चाखणार?

शीतपेय क्षेत्रातील दिग्गज कोका-कोलाने AI चा वापर करून नवीन चव विकसित केली आहे - Y3000 झिरो शुगर. कृत्रिम बुद्धिमत्तेने केवळ चवच नाही तर कॅनची रचना आणि पॅकेजिंग देखील केली. 

Sep 20, 2023, 01:55 PM IST

AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

Mahesh Manjrekar: सध्या AI फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे सर्वचजण आपल्या फोटोंवर प्रयोग करताना दिसतात. सध्या महेश मांजरेकरांनीही हा प्रयोग करून पाहिला आहे. त्यांचा AI मधला डॅशिंग लुक तुम्ही पाहिलात का? 

Aug 6, 2023, 07:26 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x