ai

...तर आठवड्यातून साडेतीन दिवसच ऑफिस! 'या' सीईओने व्यक्त केलं 3.5 Day Week चं भाकित

Working Hours In Office To Reduce If...: जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाइव्ह डेज विक, सिक्स डेज विक असं काम केलं जातं. काही देशांमध्ये अगदी फोर डेज विकही आहे. मात्र हा कालावधी आता अधिक कमी होणार आहे. 

Nov 28, 2024, 08:17 AM IST

2050 पर्यंत तुमच्या हातातील स्मार्टफोनची जागा घेतील 'हे' डिव्हाइस

आजच्या जगात बहुतांशजण स्मार्टफोन वापरतात. फोन कॉल्सपासून ईमेल, मुव्ही पाहण्यापर्यंतची सर्व कामे स्मार्टफोनवर होतात. पण 2050 पर्यंत अशी वेळ येईल की तुमच्या हातात स्मार्टफोन नसेल, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर खरं वाटेल का?2050 साल येईपर्यंत अनेक डिव्हाइस स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. एआयने यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलंय. स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकरसारखे वियरेबल डिवाइसचा उपयोग वाढणार आहे. ऑगमेंटेंड रियालिटी डिवायसेसचा वापरदेखील वाढू शकतो. 2035 ते 2045 च्या दरम्यान ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस डिवाइसचा वापर वाढेल.

Nov 10, 2024, 03:30 PM IST

'मी तुझ्याकडे येतोय,' AI चॅटबॉटच्या प्रेमात पडून 14 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, पालकांनो सावधान

14 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईने एआय चॅटबॉट बनवणाऱ्या कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे.

 

Oct 24, 2024, 02:36 PM IST

कोणत्या क्षेत्रात मिळतो सर्वाधिक पगार?

कोणत्या क्षेत्रात मिळतो सर्वाधिक पगार?

Sep 29, 2024, 03:04 PM IST

नाशकात कोट्यवधी रुपयांचा GST घोटाळा, AI च्या मदतीने 'असा' आला उघडकीस

GST Scam:  प्रत्यक्ष विक्री न करता जीएसटीची बनावट बिले देत केंद्र शासनाची 28 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

Sep 9, 2024, 10:11 AM IST

तुमचा फोन खरंच लपूनछपून बोलणं ऐकतोय? मार्केटिंग कंपनीनेच केला सर्वात मोठा खुलासा!

स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी मोठा खुलासा करण्यात आला आहे. तुमचा फोन तुमचे बोलणे ऐकतो हे खरे आहे. नेमके हे कशामुळे होते यावर अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Sep 4, 2024, 09:17 PM IST

चंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo

Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे. 

 

Aug 8, 2024, 08:18 AM IST

मृत्यूनंतरही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलता येणार! AI संशोधकांचा दावा

AI ही नवी टेक्नॉलॉजी माहित नाही अशी एकही व्यक्ती नसेल. कारण आता AI ने जवळपास सगळ्याच क्षेत्रात शिरकाव केला आहे. असं असताना AI बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI च्या मदतीने आता मृत व्यक्तीशी कनेक्ट होता येणार? 

Jul 29, 2024, 02:52 PM IST

मुंबईत त्सुनामी आल्यास काय होईल? AI नं दाखवलं भविष्य

जर मुंबईत त्सुनामी आली तर नेमकं काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

 

Jun 21, 2024, 07:15 PM IST

लगान चित्रपटात भारतीय खेळाडू असते तर? पाहा AI चे भन्नाट फोटो

पण जर लगान चित्रपटात आले खरे क्रिकेटर असते तर कसे दिसले असते. पाहा AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेले भन्नाट फोटो

 

Jun 9, 2024, 04:15 PM IST

'सन सनन' गाण्यावर कंगना, आलिया, श्रद्धा कपूरचा भन्नाट डान्स; AI व्हिडीओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) सध्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'अशोका' (Asoka) चित्रपटातील 'सन सनन' (San Sanana) गाणं ट्रेंड होत आहे. कंटेंट क्रिएटर्स या गाण्यावर लिप-सिंक करत आपलं कौशल्य दाखवत आहेत. 

 

May 15, 2024, 05:06 PM IST