ai

Chandrayan-3 चंद्रावर उतरल्यावर कसं दिसेल? AI ने तयार केले भन्नाट फोटो

इस्त्रोने 14 जुलैला चांद्रयान-3 चं प्रक्षेपण केलं. आता इस्त्रोसह संपूर्ण देशाला चांद्रयान-3 चंद्रावर लँड होण्याची प्रतिक्षा आहे. पण यासाठी चांद्रयान-3 ला अनेक दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे.

 

Jul 18, 2023, 06:17 PM IST

हॉलिवूडमध्ये रात्रीच्या अंधारात पडली कलाकारांच्या संपाची ठिणगी; आता वणवा भडकणार.... नेमक्या मागण्या काय?

Hollywood Strike : अचानक असं काय झालं की हॉलिवूड कलाकार आणि लेखकांनी मध्यरात्री पुकारला संप... कलाकार आणि लेखकांनी पुकरालेल्या या संपाचा चित्रपटसृष्टीवर कसा होणार परिणाम याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. दरम्यान, 63 वर्षांनी हॉलिवूडमध्ये असा संप पुकारण्यात आला आहे. 

Jul 14, 2023, 12:07 PM IST

AI Photos: आदित्य ठाकरे ते संजय राऊत.. ठाकरे गटातील नेते खाकी वर्दीत कसे दिसतात?

महाराष्ट्रातील अमित वानखेडे या कलाकारानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं ठाकरे गटातील (Thackeray group leader) नेत्यांची चित्र तयार केली आहेत.

Jul 9, 2023, 09:21 PM IST

Superheroes पावसाच्या पाण्यात अडकले तर... चिडलेला Hulk अन्...

Actress Actors Stuck in Flood: हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Jul 6, 2023, 04:45 PM IST

AI Photos: पंकज त्रिपाठी ते ओम पुरी, सामान्य सरकारी नोकरदार असते तर?

AI Generated Photo: पंकज त्रिपाठी बॉलीवूडचे दिग्गज कलाकार एक आहेत. तुम्ही विचार करू शकता जर सरकारी कर्मचारी असते तर ते कसे दिसले असते?

Jun 25, 2023, 10:49 PM IST

महाभारतातील 'या' व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील? AI फोटो

Mahabharat AI Photo : महाभारतातील व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता.  AI च्या मदतीने हे काही फोटो तयार करण्यात आले आहेत.  तुम्हीही फोटो पाहून व्हाल अवाक. 

Jun 23, 2023, 01:06 PM IST

MRI आणि Xray विसरा, आता डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारे कळणार गंभीर आजार!

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शाळा, कॉलेज किंवा ऑफिस इत्यादी कामे जलद आणि अचूकपणे करता येत आहेत. 

Jun 19, 2023, 05:41 PM IST

रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, VFX पेक्षा AI ला परफेक्ट जमलंय!

रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, VFX पेक्षा AI ला परफेक्ट जमलंय!

Jun 18, 2023, 09:27 PM IST

राहुल गांधींचे 'अ'राजकीय फोटो... 10 वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये RaGa कसे दिसले असते?

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करुन तयार करण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एखादी व्यक्ती आपल्याला हवी त्या रुपात पाहायला मिळू शकते. याला जगातील कोणतीच व्यक्ती अपवाद नाहीये.

Jun 16, 2023, 06:15 PM IST

महिलेचं चक्क AI चॅटबॉटवर जडलं प्रेम, त्याच्याशी लग्नही केलं; आता म्हणते "तो माझं शोषण..."

A woman marries AI Chatbot: 36 वर्षीय एका महिलेचा आपल्याच AI चॅटबॉटवर जीव जडला आहे. आता आपल्याला पती आणि मुलांशी कोणतीही डील करावी लागणार नाही असं तिचं म्हणणं आहे. आपण आपल्या मर्जीने जे हवं ते करु शकतो आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे असंही तिने म्हटलं आहे. 

 

Jun 15, 2023, 07:37 PM IST

AI In Share Market: शेअर मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा? जाणून घ्या सेकंदात

How to Use Artificial intelligence in Share Market? लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की AI शक्तिशाली साधने आणि अंतर्दृष्टी देते, ते शेअर मार्केटमध्ये यशाची हमी देत नाही. मानवी निर्णय आणि निरीक्षण आवश्यक आहे.

Jun 10, 2023, 12:15 AM IST

AI मुळे भारतीयांच्या नोकऱ्याही जाणार? मोदी सरकारने दिलं उत्तर

अशी अनेक कामे आहेत जी AI कमी वेळेत खूप वेगाने पूर्ण करत आहे, ज्यामुळे जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वेगाने वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगाने वाढणाऱ्या ट्रेंडमुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याचीही शक्यता आहे.

 

Jun 9, 2023, 05:57 PM IST

जर डिज्नीच्या चित्रपटांमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू असते, तर ते कसे दिसले असते पहा!

जर डिज्नीच्या चित्रपटांमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू असते, तर ते कसे दिसले असते पहा! 

Jun 4, 2023, 10:53 PM IST

भगव्या रंगाच्या पोशाखात अशा दिसतील Hollywood अभिनेत्री

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) मधून आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करताना पाहत आहोत. अनेक सेलिब्रिटी वृद्ध झाल्यावर कसे दिसतील इथ पासून जगातले श्रीमंत लोक जर झोपडपट्टीत राहत असते तर ते कसे दिसत असते. इथपर्यंत असे अनेक फोटो आपण पाहिले आहेत. आता चक्क भगव्या रंगाचे कपडे परिधान करता किंवा आध्यात्मिक जीवनाकडे वळल्या तर त्या कशा दिसल्या असत्या त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jun 3, 2023, 03:56 PM IST

Artificial Intelligence म्हणजे काय रे भाऊ? भविष्यातील संकट की नव्या युगाची क्रांती? वाचा स्पेशल रिपोर्ट

Artificial Intelligence: चॅट जीपीटीची उपयोगिता इतकी प्रभावी ठरली की ओपन AIनं चॅट जीपीटी जगासमोर आणताच पहिल्या ५ दिवसातच १० लाखांहून अधिक युजर्स या प्रणालीला मिळाले. पुढच्या दोनच महिन्यात म्हणजे जानेवारीत तर ही संख्या १० कोटींपेक्षा जास्त झाली. 

 

Jun 1, 2023, 05:32 PM IST