aiims delhi

आताची मोठी बातमी! दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात भीषण आग, बचावकार्य सुरु

दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी 11.54 च्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Aug 7, 2023, 01:17 PM IST

खासदारांना हॉस्पिटलमध्ये VVIP उपचार मिळणार नाहीत, AIIMS प्रशासनाचा मोठा निर्णय

एम्सने लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेच्या (Rajya Sabha) खासदारांच्या (Member of Parliament) उपचारांसाठी व्हीआयपी व्यवस्थेचा प्रोटोकॉल जारी केला होता.

Oct 21, 2022, 10:26 PM IST

स्मार्टफोन आता इतका स्मार्ट की तुम्हाला झालेल्या रोगांचं ही करणार निदान... कसं ते जाणून घ्या

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) दिल्ली यांनी एक नवीन मोबाइल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे कर्करोगासह त्वचेशी संबंधित 50 आजारांचे निदान होणार आहे.

 

May 29, 2022, 05:06 PM IST

अमित शाह यांना स्वाइन फ्लूची लागण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jan 17, 2019, 12:06 AM IST