air asia

VIDEO : प्रवाशांसोबत विमानात प्रवास करत होता साप, लोकांमध्ये पसरली घबराट

विमानात साप कसा पोहोचला? हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Feb 16, 2022, 09:38 PM IST
What Is Real Issue On Praful Patel Aboout Air Asia PT46S

नवी दिल्ली | प्रफुल्ल पटेलांना ईडीची नोटीस | काय आहे प्रकरण?

What Is Real Issue On Praful Patel Aboout Air Asia
प्रफुल्ल पटेलांना ईडीची नोटीस | काय आहे प्रकरण?

Jun 1, 2019, 09:00 PM IST

विमानाने प्रवास करण्याची सुवर्ण संधी

प्रवाशांसाठी खास ऑफर 

Sep 2, 2018, 11:23 AM IST

एअर एशिया लाच प्रकरण : माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल पटेल म्हणतात...

एअर एशियाचं लाच प्रकरण समोर आल्यानंतर यूपीए सरकारच्या काळातील हवाई वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

May 30, 2018, 07:27 PM IST

एअर एशियाची जबरदस्त ऑफर, विमान प्रवास फक्त ८४९ रुपयांत

तुम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे? पण तिकीट दर जास्त असल्याने शक्य होत नाहीये. मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकणार आहात. एअर एशिया या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे

Mar 26, 2018, 05:39 PM IST

जबरदस्त ऑफर, विमान तिकीटावर मिळवा तब्बल ९०% डिस्काऊंट

सर्वसामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करुन देण्यासाठी एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांना फ्लाईट तिकीटवर तब्बल ९० टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.

Mar 5, 2018, 09:34 PM IST

तुम्हाला ही हा मॅसेज आला तर सावधान!

अतिशय गतीने डिजिटलकडे जग वाढत असतांना फसवणुकीच्या घटना देखील वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनी एअर एशियाने एक सावधानीचा इशारा दिला आहे.

Jan 23, 2018, 10:07 AM IST

हवाईसुंदरी पोषाख खटकतो, सरकारकडे तक्रार

विमानातून प्रवास करताना एका महिलेला हवाईसुंदरीचा पोषाख भलताच खटकला. त्यामुळे या महिलेने चक्क सरकारकडेच तक्रार केली आहे.

Jan 22, 2018, 11:15 PM IST

केवळ ९९ रुपयांत करा विमानाने प्रवास...

विमान प्रवासाचं भाडं जास्त असल्याने तुम्ही विमानाने प्रवास करणं टाळता? मग, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे 

Nov 12, 2017, 08:14 PM IST

अवघ्या २३९९ रूपयात करा परदेशात विमानप्रवास

अवघ्या काही दिवसांमध्ये सुट्ट्यांचा काळ सुरू होतोय.  

Oct 2, 2017, 01:34 PM IST

भारताबाहेर विमानप्रवास आता केवळ १९९९ रूपयांत !

  एअरलाईन्स कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे आता ग्राहकांनादेखील नवनव्या ऑफर्सने आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Sep 12, 2017, 04:39 PM IST

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना एअर एशिया तिकीटावर डिस्काऊंट

4G इंटरनेटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आहे.

Apr 18, 2017, 05:00 PM IST

रजनीकांतच्या फॅन्ससाठी विशेष पॅकेज

हॉलीवूड काय किंवा बॉलीवूड काय थलाईवा रजनीकांतने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्याच्यापेक्षा मोठा सुपरस्टार कोणी नाही. 

Jun 30, 2016, 06:26 PM IST