अमेरिका | प्रशासनाच्या विरोधामुळे तिकीट काढलेल्या मोराचा विमानप्रवास बारगळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 06:04 PM ISTहैदराबाद विमानतळावर महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तवणूक
हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nov 20, 2017, 04:47 PM ISTमुंबई-शिर्डी विमान सेवा सुरु करण्यास मंजुरी
साईभक्तांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई-शिर्डी विमान सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता दोन्ही शहरांमधलं अंतर अवघ्या काही मिनिटात कापता येणार आहे.
May 18, 2017, 12:44 PM ISTअवघ्या ९९९ रुपयांत करा विमानानं प्रवास, स्पाइस जेटची ऑफर
बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटनं आपल्या डोमेस्टिक लाइन्सवर एसी-२ टायर ट्रेनच्या भाड्यापेक्षाही स्वस्त भाडं दिलंय. सोमवारपासून विमानसेवा तिकीटांवर ही ऑफर सुरू झालीय. कंपनीनं या अंतर्गत १.५० लाख सीट्सवर ही ऑफर दिलीय. विमान प्रवास भाडं असेल अवघे ९९९ रुपये.
Apr 28, 2015, 10:30 AM ISTराज्यात जिल्हा ठिकाणी सुरु होणार विमानसेवा
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये सर्वाधिक प्रवास हा विमानाने केला जातो. कारण त्याठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे. तसाच काहीसा प्रयोग हा आता महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालये लवकरच विमानसेवेने जोडली जाणार आहेत. याबाबत चाचपणी सुरू आहे.
Jan 8, 2014, 04:41 PM ISTफायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा
फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
Oct 12, 2013, 03:08 PM IST