airport video

Airport Video : 200 रुपयांचा ब्रेड पकोडा झुरळ खाण्यासाठी घेतला का? विमानतळावर प्रवाशासोबत घडला किळसवाणा प्रकार

Airport Shocking Video : विमानतळ.... या विमानतळाविषयी कितीही कुतूहल वाटत असलं तरीही हा प्रकार अतिशय किळसवाणाच आहे. व्हिडीओ पाहून सगळे असंच म्हणाताहेत....

 

Dec 12, 2024, 10:50 AM IST

VIDEO : याला म्हणतात जुगाड! विमानात झोप आली नाही म्हणून महिलेचा अतरंगी कारनामा, पाहा काय केलं?

Southwest Airlines passenger climbs into bin : प्रवास करताना झोप घेणं कम्पल्सरी असतं, अशातच आता एका महिलेने विमानातून प्रवास करताना काय कारनामा केलाय..! तुम्हीच पाहा

May 10, 2024, 07:01 PM IST

वाss भावा वाsss!! एअरपोर्टवर सिक्युरिटीने गुलाबजामचा डब्बा अडवला; त्यानंतर हिमांशू ने केलं असं काही

एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंग हे रुटीन असतं. अनेकदा पॅसेंजर्स आपल्या बागेत अशा गोष्टी आणतात ज्यांना विमानात नेण्याची परमिशन नसते. अशीच एक घटना घडलीये एका विमानतळावर ( Airport Gulab Jamun Sharing) . महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडलीये एका भारतीय पॅसेंजरबरोबर ( Indian Passenger) .या विमानतळावर हिमांशू  नावाच्या एका प्रवाशाला विमानतळावर गुलाबजांचा डबा ( Gulab Jamun )  नेऊ दिला नाही. यानंतर हिमांशू यांनी जे केलं ते पाहून लोकं हैराण झालीत 

Oct 4, 2022, 09:15 PM IST

हा शाहरुखच आहे ना? किंग खानला भावुक पाहून चाहत्यांना प्रश्न...

आजुबाजूला असणाऱ्या लोकांनाही तितकाच वेळही देताना दिसत आहे. 

 

Mar 5, 2022, 04:55 PM IST

Viral Video : एअरपोर्टवर स्टार कपलकडून बेडरुममध्ये करण्याजोगं काम

Viral Video : चर्चा काही थांबता थांबेना

Dec 29, 2021, 05:16 PM IST

VIDEO: नोरा फतेहीसोबत असं काही झालं की...

'काही वेगळंच होण्यास सुरुवात झाली आहे...'

May 12, 2019, 01:00 PM IST