airtel offers

Airtel New Prepaid Plans | 'या' गोष्टी मिळणार फ्री, एअरटेलने लॉन्च केलेत 2 भन्नाट प्लॅन्स

फ्रिडम ऑफर म्हणून रिलायन्स जिओ ने प्रीपेड, पोस्टपेड आणि फायबरसोबतच ग्राहकांसाठी खास ऑफर्सच्या घोषणा केल्या. अशात प्रतिस्पर्धी टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलनेही त्यांना टक्कर देण्यासाठी दोन प्रीपेड प्लॅन्स बाजारात आणलेत

Aug 15, 2022, 07:05 PM IST

Jio vs Airtel: पाहा कोणती कंपनी देते सर्वाधिक फायदा

एअरटेल आणि जिओमध्ये कोणता प्लान कोणते ऑफर देतो, जाणून घ्या.

Jul 13, 2022, 05:48 PM IST

'हे' कराल तर एअरटेलकडून मिळणार 4G चा 30 GB डाटा अगदी मोफत

भारतीत टेलिकॉम इंड्स्ट्रीमध्ये जेव्हापासून 'जिओ'ची एन्ट्री झाली आहे तेव्हापासून कॉल रेट आणि डाटा पॅकेज स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी वॉर सुरू झालं आहे. 

Mar 26, 2018, 04:30 PM IST

अवघ्या ९ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट

टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या दररोज नवनव्या ऑफर्स सादर करत आहेत. रिलायन्स जिओ पासून एअरटेल, वोडाफोनपर्यंत सर्वांनी आपल्या प्लान्सचे दर कमी केले आहेत.

Feb 18, 2018, 07:34 PM IST

सिम कार्ड न बदलताच पोर्ट होणार तुमचा नंबर, ही आहे ऑफर

सध्याच्या काळात प्रत्येक टेलिकॉम कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत 

Nov 24, 2017, 03:47 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x