airtel

LIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई

LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.

Jul 28, 2024, 04:24 PM IST

TATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन

Business News : इथं मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यामध्ये व्यग्र असतानाच तिथं एक मोठी बातमी समोर आली आहे. 

 

Jul 17, 2024, 12:21 PM IST

Jio, Airtel नंतर आता व्होडाफोननेही वाढवले दर, नवीन रिचार्ज प्लान जाणून घ्या

Vodafone Idea Tariff Hike: जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोननेही रिचार्ज प्लानचे दर वाढवले आहेत. कसे असतील नवीन प्लान जाणून घ्या 

 

Jun 29, 2024, 11:47 AM IST

Jio मागोमाग Airtel कडूनही युजर्सना धक्का; 'इतक्या' रुपयांनी वाढवले रिचार्जचे दर

पेट्रोल, फळं, भाज्यांमागोमाग आता एकमेकांशी संपर्क साधणंसुद्धा महागलं... इथून पुढं रिचार्ज करताना Gpay च्या खात्यात पुरेसे पैसे आहेत की नाही याची काळजी घ्या 

 

Jun 28, 2024, 01:13 PM IST

1 वर्ष रिचार्जची गरज नाही, जाणून घ्या सर्वात स्वस्त प्लान!

या प्लानमध्ये युजर्सला 24 जीबी इंटरनेट मिळेल. पण हा डेटा कधीही संपू शकतो. यामध्ये 3600 एसएमएस मिळतील. जे कम्युनिकेशनसाठी उपयोगी येतील. यामुळे पूर्ण एक वर्ष रिचार्जची गरज भासणार नाही. जिओचा असाच वार्षिक प्लान असून त्याची किंमत 1559  रुपये आहे. यामध्ये 24 जीबी डेटा आणि 336 दिवसांची वॅलिडीटी मिळते. 

Jun 2, 2024, 01:38 PM IST

लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज महागणार , वाचा सविस्तर

निवडणूकीच्या रणसंग्रामानंतर मोबाईल कंपन्याना कितपत फायदा होऊ शकतो, हे अद्याप अस्पष्ट असलं तरी या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात नक्कीच वाढ होणार आहे. 

 

Apr 12, 2024, 07:05 PM IST

मागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच

 टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

Feb 10, 2024, 04:41 PM IST

वर्ल्ड कप दरम्यान एअरटेल युजर्सची मजा! कधीही न संपणारा डेटा प्लॅन

Airtel Unlimited data Plan: एअरटेलने क्रिकेट चाहत्यांसाठी दोन विशेष डेटा प्लॅन लाँच केले आहेत. यामुळे एअरटेल युजर्स विश्वचषक 2023 चा प्रत्येक क्षण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहू शकतील. 

Oct 6, 2023, 04:48 PM IST

महाराष्ट्रात एअरटेलची गुजराती जाहीरात, मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक

एअरटेलच्या गुजराती जाहिरातीवर मनसेने आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या मुलुंड इथं मराठी महिलेला गुजराती रहिवासी इमारतीत ऑफिस नाकारल्याची घटना घडली होती. मनसेने दणका दिल्यानंतर इमारतीच्या सेक्रेटरीने माफी मागितली होती. 

Oct 3, 2023, 07:11 PM IST

आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे...; तुम्ही Airtel, Jio वापरता का?

Airtel and Jio Recharge Plans Price Hike: मोबाईलमध्ये डेटा असल्याशिवाय आपली कोणतीही कामे आजकाल पुर्ण होत नाहीत (Price Hikes in Airtel and Jio Plans) ती अपुर्णचं राहतात. त्यातून आता एअरटेल आणि जिओ हे आपल्या रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Apr 28, 2023, 11:34 AM IST

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans

Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत. 

Dec 23, 2022, 12:21 PM IST

Airtel यूझर्सना मोठा झटका, कंपनीकडून 'या' रिचार्जच्या किंमतीत वाढ

आता यूझर्सना रिचार्जसाठी (Recharge) अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे यूझर्समध्ये नाराजीचं वातावरण आहे.

 

Nov 22, 2022, 06:30 PM IST

Jio vs Airtel vs Vi: 200 रुपयांपेक्षा कमी रिचार्जमध्ये मिळवा अनेक फायदे, जाणून घ्या तुमच्या कामाचा प्लान

Prepaid Plans under Rs 200 Jio Airtel Vi: सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. काही लोकांना यातलं काही कळत नाही असे लोक साधा फोन तरी वापरतात. त्यामुळे रिचार्ज करणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रत्येक जण स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान शोधत असतो. कमी खर्चात जास्तीत जास्त फायदे मिळवण्याचा हेतू असतो.

Oct 23, 2022, 12:47 PM IST

5G आल्यानंतरही 4G प्लानसाठी ग्राहकांच्या उड्या, कारण फायदे जाणून घेतल्यास तुम्ही कराल रिचार्ज

4G Recharge Plans : 5G आल्यानंतरही जिओच्या या 4G प्लानला सर्वाधिक मागणी आहे. कारण याचे फायदे जाणून घेतल्यास तुम्हाला रिचार्ज करण्याचा मोह आवरता येणार नाही.  जिओचा असा एक प्लान आहे जो अजूनही खूप लोकप्रिय आहे आणि त्याला मागणीही वाढत आहे. जाणून घ्या या योजनेबद्दल....

Oct 21, 2022, 10:43 AM IST

5G Work On 4G Smartphone:4G स्मार्टफोनवर 5G सेवा वापरता येणार का? जाणून घ्या

सर्वंच कंपन्या 5G सिम आणतायत, मग 4G स्मार्टफोनच करायच काय? स्मार्टफोन विकावा लागणार कि सेवा वापरता येणार? 

Oct 15, 2022, 04:45 PM IST