समोसा कसा खावा, जाणून घ्या ऐश्वर्याकडून, Throwback Video Viral
Aishwarya Rai How to Eat Samosa Video: ऐश्वर्या बच्चनचा एक व्हायरल थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Aishwarya Rai Videos) व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की. ऐश्वर्या एका ब्रिटिश पत्रकाराला समोसा खायला शिकवते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Trending Video) पाहिलात का?
Apr 22, 2023, 03:50 PM ISTAishwarya Rai- Abhishek Bachchan यांच्यात पडलेली वादाची ठिणगी; चारचौघात असं का वागले?
Aishwarya Rai- Abhishek Bachchan : स्टार कपल म्हणून कायमच चर्चेत असणाऱ्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन जातील त्या ठिकाणी सर्वांच्याच नजरा वळवतात. पण, या जोडीमध्ये पडेलली वादाची ठिणगी पाहून चाहत्यांनाही चिंता वाटलेली.
Apr 12, 2023, 09:33 AM IST
Aishwarya Rai And Abhishek Bachchan: ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये भांडण? अभिषेक बच्चनच्या 'त्या' कृत्यामुळे भडकली ऐश्वर्या राय!
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Video : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय सिनेविश्वातील अनेकांचे आवडते जोडप आहेत. मात्र अलिकडेच या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
Mar 29, 2023, 03:35 PM ISTहनिमूनच्या पहिल्या रात्री अभिषेक बच्चनने तोडला होता बेड; संपुर्ण किस्सा ऐकून बसेल धक्का
अभिषेक बच्चनने आजपर्यंत अनेक चित्रपट केले पण बॉक्स ऑफिसवर त्याला फारसं यश मिळालं नाही. पण, 2004 मध्ये आलेल्या धूम या चित्रपटाने जादू केली ज्यामुळे तो लोकप्रिय झाला.
Mar 15, 2023, 03:43 PM ISTAishwarya Rai सोबत रेडकार्पेटवर गेल्यामुळे Abhishek Bachchan ला ऐकावे लागले होते टोमणे, ट्रोलर्सला असं दिलं प्रत्युत्तर
Abhishek Bachchan नं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. त्या शिवाय पत्नी, गर्लफ्रेंड आणि आई किंवा कोणत्याही स्त्रीला काही करण्यापासून अडवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
Feb 2, 2023, 02:38 PM ISTसंपत्तीच्याबाबतीत ऐश्वर्या राय पती अभिषेकला टाकते मागे; जाणून व्हाल थक्क
ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनपेक्षा जास्त कमाई करते. याशिवाय, ती करोडोंच्या मालमत्तेची मालक देखील आहे
Nov 21, 2022, 08:34 PM ISTअभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधीच झालंय ऐश्वर्याचं एक लग्न?
1991 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावलं. यानंतर ऐश्वर्या राय 1993 मध्ये आमिर खानसोबत एका जाहिरातीत दिसली होती
Nov 13, 2022, 12:04 AM IST