aishwarya rai good news

Aishwarya Rai Bachchan पुन्हा प्रेग्नंट? अमिताभ बच्चन बनणार आजोबा

ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आपली मुलगी आराध्या बच्चनचा हात धरून एअरपोर्टवर दिसली. 

Mar 7, 2023, 06:29 PM IST