aishwarya roy and anil kapoor fanney khan movie

तब्बल १७ वर्षानंतर ऐश्वर्या-अनिल कपूर पुन्हा येणार एकत्र

ऐ दिल है मुश्किल या सिनेमानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लवकरच फॅनी खान या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

Jul 10, 2017, 03:23 PM IST