Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले
Maharashtra Assembly Special Session : 'दादा प्रतीकला मुलगा झाला!' विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अजित पवारांना दिली Good News; लाडक्या बहिणीचा उत्साह चर्चेत
Dec 7, 2024, 12:17 PM IST
सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश
Ajit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.
Dec 6, 2024, 11:03 PM IST
VIDEO| अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली
Ajit Pawar claim to the guardian ministership of Pune remains intact BJP Vs NCP
Dec 6, 2024, 10:00 PM ISTअजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली
Pune Ajit Pawar: राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.
Dec 6, 2024, 09:40 PM ISTअजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम
New record in the name of Deputy Chief Minister Ajit Pawar
Dec 6, 2024, 08:10 PM ISTएकनाथ शिंदेंविना शपथविधी उरकण्याची भाजपची होती तयारी?
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.
Dec 6, 2024, 07:35 PM ISTअजित पवारांना 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं; पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजुनही सुटेना
Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाट्याला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री पद येणार असल्याची चर्चा रंगल आहे. मात्र, पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजप सोबत वाद सुरु आहे.
Dec 6, 2024, 06:36 PM ISTराज ठाकरेंना विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'त्यांना सरकारसोबत...'
Devendra Fadnavis on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा अपयशी ठरली असून, एकही जागा मिळवू शकली नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कामगिरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Dec 6, 2024, 06:35 PM IST
Mahaparinirvan Din: चैत्यभूमीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण
Ajit Pawar Speech 68th Mhaparinirvan Din
Dec 6, 2024, 02:25 PM IST'शपथविधीला आले असते तर...'; फडणवीसांच्या शपथविधीवरुन ठाकरे, पवारांना टोला! करुन दिली 'ती' आठवण
Fadnavis CM Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray Absent: महाराष्ट्र राज्याच्या राजशिष्टाचार विभागाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांना आमंत्रित केलं होतं.
Dec 6, 2024, 12:43 PM IST'मी त्याचवेळी सांगितलं होतं की राजकारणात सगळेच...'; CM फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर पहिली प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis First Comment On Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
Dec 6, 2024, 08:18 AM IST'शिंदे दादा, आमचा डिसेंबरचा हफ्ता...' लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर शिंदे हात जोडत म्हणाले, 'सगळं...'
Women Ask DCM Eknath Shinde About Ladki Bahin Yojana: लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. आता शपथविधीनंतर महिलांनी याच योजनेची आठवण शिंदेंना करुन दिली.
Dec 6, 2024, 07:30 AM IST'..तरीही फडणवीसांचे अभिनंदन'; ठाकरेंच्या शिवसेनेच्या कानपिचक्या! म्हणाले, 'फडणवीस जातीयवादी व सुडाने..'
Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra New CM Devendra Fadnavis: "हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत?"
Dec 6, 2024, 06:45 AM ISTमुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय; 'या' फाईलवर केली स्वाक्षरी
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली आहे. पुण्यातील रुग्णाला त्यांनी 5 लाखांची मदत दिली आहे.
Dec 5, 2024, 09:20 PM IST
Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे.
Dec 5, 2024, 08:43 PM IST