सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'
राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत.
Dec 1, 2024, 04:33 PM IST
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'
Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांनी यावर अखेर भाष्य केलं आहे.
Dec 1, 2024, 03:53 PM IST
महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरला, अजित पवारांची माहिती
महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरला, अजित पवारांची माहिती
Dec 1, 2024, 12:00 PM ISTराज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार, अजित पवार यांची माहिती
BJP will be the Chief Minister of the state says Ajit Pawar
Nov 30, 2024, 09:05 PM ISTमहायुती सरकारच्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला निश्चित, कुणाला किती मंत्रिपदं?
The formula for ministerial posts of the mahayuti government has been decided
Nov 30, 2024, 08:50 PM ISTमुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी
Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
Nov 30, 2024, 06:46 PM ISTअजित पवार बाबा आढावांच्या भेटीला, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित
अजित पवार बाबा आढावांच्या भेटीला, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित
Nov 30, 2024, 06:25 PM ISTबाबा आढावांच्या शेजारी बसून अजित पवार म्हणतात, 'जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार?'
Baba Aadhav: उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतले आहे.
Nov 30, 2024, 05:51 PM ISTईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करुन दाखवा; अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज
Ajit Pawar : ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा. तसेच ईव्हीएम घोटाळा झाल्याचं सिद्ध करून दाखवा असे आव्हानअजित पवारांनी विरोधकांना दिले आहे.
Nov 30, 2024, 03:55 PM ISTमागण्या, विरोध, एकमत...! दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सत्तास्थापनेवर तब्बल दीड तास मंथन झालं.. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
Nov 29, 2024, 08:55 PM IST'एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत,' संजय शिरसाट यांचं मोठं विधान; 'ते महाराष्ट्राच्या...'
Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्यात महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यात मुख्यमंत्रीपदी कोण होणार? याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा आहे.
Nov 29, 2024, 05:09 PM IST
Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?
Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nov 29, 2024, 12:52 PM ISTकाल रात्री उशिरा फडणवीस-अजित पवारांची बैठक, पावरांकडून बैठकीत प्रस्ताव
Fadnavis-Ajit meeting late last night proposals from Pawar
Nov 29, 2024, 10:15 AM IST'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात.
Nov 29, 2024, 10:04 AM ISTमुख्यमंत्र्यांसह सत्तेचा फॉर्म्युलाही होणार फायनल, आजच होणार शिक्कामोर्तब?
Maharashta CM: दिल्लीत बैठक महायुतीची असली तरी या बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. याच बैठकीत पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सूत्रं कुणाच्या हातात असतील हे स्पष्ट होणार आहेत.
Nov 28, 2024, 08:53 PM IST