ajun playing

...म्हणून अर्जुनला कधीच खेळताना पाहत नाही सचिन; यामागे 'हे' कारण

मुंबई इंडियन्सने 30 लाख मोजत अर्जुनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलंय. दरम्यान अर्जुनबाबत सचिनने एक मोठा खुलासा केला आहे.

Feb 18, 2022, 12:55 PM IST