ak 56

ठाण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, एके-५६ रायफल ताब्यात

ठाण्यात मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आलाय. एक एके-५६, ३ मॅगझिन्स, ९५ काडतुसं, नऊ एमएम पिस्तुल आणि १३ काडतुसं जप्त करण्यात आलीत.  

Jul 7, 2018, 08:23 PM IST