akbaruddin owaisi

अकबरुद्दीन ओवैसीला औरंगजेबचा कळवळा, औरंगाबादमध्ये येताच घेतले कबरीचे दर्शन

एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी आज औरंगाबादमध्ये औरंगजेब यांच्या कबरीचे दर्शन घेतले.

May 12, 2022, 05:03 PM IST

'फक्त 15 मिनिटं पोलिसांना हटवा...' अकबरुद्दीनची 'तारीख पे तारीख'मधून सुटका

एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असुद्दीन ओवैसी यांचे बंधु आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

Apr 13, 2022, 09:44 PM IST

संघ आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही- अकबरुद्दीन ओवेसी

१५ मिनिटांचे वक्तव्य त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.

Jul 24, 2019, 03:58 PM IST

Telangana Election Result 2018 : प्रतिष्ठेच्या लढाईत अकबरुद्दीन ओवेसी विजयी

येत्या काळात स्पष्ट होणार चित्र 

Dec 11, 2018, 10:19 AM IST

महाशिवरात्रीवर अकबरुद्दीन ओवैसी असं काही बोलले की...

अकबरुद्दीन ओवैसीचं नाव समोर आलं की वादग्रस्त वक्तव्य देणारा नेता अशी ओळख समोर येते. या एका व्हिडिओमध्ये ओवैसी हिंदूंसाठी शिवरात्रीच्या २ सुट्यांच्या मागण्या करतांना दिसत आहे.

Feb 27, 2017, 12:52 PM IST

मोदींसोबत हात मिळवून काँग्रेसला खत्म करेल - अकबरुद्दीन ओवैसी

 भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमी टीकेची झोड उठविणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी सर्वांना बुचळ्यात पाडणारे विधान केले आहे. 

Feb 4, 2016, 05:27 PM IST

निकाल लागेपर्यंत ओवैसींना कल्याणमध्ये नो एन्ट्री!

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारासाठी येऊ पाहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कल्याणमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. 

Oct 24, 2015, 05:49 PM IST

चिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश

बिहारमध्ये अवघ्या सहा जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लेमीन म्हणजेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. 

Oct 7, 2015, 01:30 PM IST

'आरएसएस'वाले अविवाहित, त्यांनी मुल जन्माला घालण्याविषयी शिकवू नये'

आरएसएस अविवाहितांचा क्लब आहे, त्यांनी आम्हाला मुलांना जन्माला कसे घालावेत हे शिकवू नये, अशी घणाघाती टीका 'एमआयएम'चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलीय.

Mar 3, 2015, 03:16 PM IST

अकबरुद्दीन ओवैसींच्या जाहीर सभेला परवानगी नाही

एआयएम नेते, आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या  सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईतील शनिवारी होणार्‍या जाहीर सभेला पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. 

Feb 7, 2015, 06:09 PM IST

ओवैसीच्या समर्थनार्थ उतरले भालचंद्र नेमाडे!

प्रक्षोभक भषण दिल्याप्रकरणी हैदराबादेत एमआयएमचे वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवेसी मंगळवारी अटक करण्यात आली होती. २४ डिसेंबरला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र ओवैसींच्य़ा या भाषणाचं मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांनी चक्क समर्थन केलं आहे.

Jan 13, 2013, 10:28 AM IST

आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अखेर अटक

प्रक्षोभक भषण दिल्याप्रकरणी हैदराबादेत एमआयएमचे वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. 24 डिसेंबरला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी दाखल झाल्यानंतर, अकबरुद्दीन ओवेसी इंग्लंडमध्ये परागंदा झाले होते.

Jan 8, 2013, 11:18 PM IST

हिंदूंविरोधी भाषण: ओवैसीवर गुन्हा दाखल

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम)चा खासदार अकबरुद्दीन ओवैसीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेटने आज सर्व पुरावे लक्षात घेऊन उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनला ओवैसी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Jan 3, 2013, 04:29 PM IST