akhilesh chandorkar

आईनस्टाईन ऐवढा अखिलेशचा IQ...

नागपूरच्या 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा IQ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकींग्ज यांच्या इतका असल्याचं सिद्ध झालंय. अखिलेश चांदोरकर असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. सातवीच्या विद्यार्थ्यांने ही परीक्षा 18 तारखेला दिली होती. जगातल्या एवढा आयक्यू असलेल्या केवळ 2 टक्के व्यक्तींच्या यादीत त्याचं नाव समाविष्ट झालंय. 

Jul 7, 2016, 07:47 PM IST