'कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा', गीतकार जावेद अख्तर यांनी का केली ही मागणी?
खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा अशी मागणी गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी केली आहे.
Jul 21, 2024, 09:03 AM IST'मला माफ कर...', अब्दुल रजाकने मागितली ऐश्वर्याची जाहीर माफी, टाळ्या वाजवणाऱ्या आफ्रिदी म्हणाला 'मी त्याला...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रजाकने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जाहीर माफी मागितली आहे.
Nov 15, 2023, 10:58 AM IST
शोएब अख्तरवर लैंगिक शोषणाचा आरोप, माजी क्रिकेटपटूनं स्वत: सांगितलं सत्य
टीममधील सहकारी प्ले बॉय म्हणून माझी खेचायचे पण खरंतर.... शोएब अख्तरनं सांगितलं 'त्या' घटनेमागचं सत्य
Jan 21, 2022, 05:20 PM IST