akkineni nagarjuna

अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून 'हा' चिमुकला आज सुपरस्टार अभिनेता, दोन लग्न आणि तब्बूसोबत 15 वर्ष अफेयरची चर्चा

Entertainment News : अभियांत्रिकीचं शिक्षण सोडून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. आज तो सुपरस्टार असून त्याचे दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत कमाल करत आहेत. या अभिनेत्याचं लव्ह लाइफही रंजक आहे. पहिली पत्नी असताना दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता. तर तब्बू सोबतचही 15 वर्ष अफेयरची चर्चा रंगली होती. 

Aug 29, 2023, 08:45 AM IST

'अधुरी एक कहाणी...' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत 10 वर्ष रिलेशनमध्ये असूनही Tabu आजही एकटी

प्रेम असं असतं? 10 वर्ष तब्बूसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्यांने थाटला दुसरीसोबत संसार 

 

Nov 4, 2022, 07:22 AM IST

तब्बूचं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत अफेअर, पण आजही जगते एकटी

'त्या नात्याला मला लेबल द्यायचं नाही...', तब्बूचं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत अफेअर, पण...

 

Mar 2, 2022, 03:18 PM IST

साऊथ स्टार नागार्जुनची संपत्ती, कार कलेक्शन आणि बरंच काही...

साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Aug 29, 2021, 02:04 PM IST