अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर एन्काऊंटर आणि देवेंद्र फडणवीस ट्रेंडिंग
Devendra Fadanvis Trendig: अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियामध्ये देवेंद्र फडणवीस, देवा भाऊ आणि एन्काऊंटर हे शब्द ट्रेण्ड होत आहेत.
Sep 24, 2024, 01:37 PM IST'शिक्षा मिळाली; पण.. ' Akshay Shinde Encounter वर अमित ठाकरेंचा थेट सवाल
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच एन्काऊंटर झालं. या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. या प्रकरणावर अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत आहे. त्यांनी थेट प्रश्न कुणाला विचारला आहे?
Sep 24, 2024, 01:08 PM ISTAkshay Shinde Death: अक्षय शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल! एफआयआरमध्ये नेमके काय आरोप?
Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे.
Sep 24, 2024, 12:54 PM ISTBadlapur Sexual Assault Case: माझ्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही तो बंदूक कसा धरेल?, आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा सवाल
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे चकमक प्रकरणात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आता शिंदेच्या आईनेदेखील एक आरोप केला आहे.
Sep 24, 2024, 07:13 AM IST