अक्षय शिंदेनं भयंकर खुलासे केलेत : राऊत
MP Sanjay Raut On Akshay Shinde Police Encounter
Sep 24, 2024, 02:00 PM ISTआरोपीचे हात बांधले असताना पोलिसांवर हल्ला कसा झाला, अक्षय शिंदे प्रकरणात सुप्रिया सुळेंचा सवाल
how can he attack with tied hands, Supriya Sule asked in the Akshay Shinde case
Sep 24, 2024, 01:15 PM ISTअक्षय शिंदेच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त, घराला कुलूप, परिसरात तणावपूर्ण शांतता
Police security outside Akshay Shinde's house, tense silence in the area
Sep 24, 2024, 01:10 PM ISTआव्हाडांना वेगळीच शंका! युपी-बिहारचा उल्लेख करत म्हणाले, 'अक्षय शिंदेला शाळेतील काही...'
Badlapur Case Akshay Shinde Death Jitendra Awhad Reacts: अक्षय शिंदेला तुरुंगामध्ये घेऊन जात असतानाच मुंब्रा बायपासजवळ झालेल्या कथित झटापटीमध्ये पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
Sep 24, 2024, 07:21 AM ISTअक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
Sep 23, 2024, 08:06 PM ISTबदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊल
Badlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला दोन्ही पीडित चिमुकलींनी ओळखलं आहे.
Sep 2, 2024, 10:08 AM ISTसंतापजनक! बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचार
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
Aug 29, 2024, 11:41 AM IST'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर
Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Aug 26, 2024, 03:59 PM IST'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप
Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 03:37 PM ISTपीडित मुलींच्या घरी SIT, आरोपीला 6 दिवसांची कोठडी... बदलापूर प्रकरणातील 5 मोठे अपडेट्स
Badlapur Case : बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटलेत. नराधम आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी अक्षय शिंदे याचं वकील पत्र घेऊ नय, असं आवाहन कल्याणच्या वकील संघटननं केलंय.
Aug 21, 2024, 06:20 PM IST
अठरा विश्व दारिद्र्य असतानाही घवघवीत यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 08:40 PM IST