अक्षय शिंदेच्या वडिलांचा पोलिसांना अर्ज, दफनविधीसाठी जमीन द्या
अक्षय शिंदेच्या वडिलांचा पोलिसांना अर्ज, दफनविधीसाठी जमीन द्या
Sep 26, 2024, 02:15 PM IST'त्या शाळेतील मुलींचा वापर करुन पॉर्न फिल्मस...', राऊतांचं गंभीर विधान; म्हणाले, 'भाजपा...'
Akshay Shinde Encounter Case: बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा मुंब्रा-बायपासजवळ एन्काऊन्टर झाला.
Sep 26, 2024, 11:59 AM ISTअक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जमीन मिळेना; वडिलांचा पोलिसांकडे अर्ज! म्हणाले, 'मृतदेहाची हेळसांड...'
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून द्या, अर्ज अक्षय शिंदेच्या वडिलांचा बदलापूर पूर्व पोलिसांकडे अर्ज केला आहे.
Sep 26, 2024, 11:54 AM ISTसिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'
Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: "सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?"
Sep 26, 2024, 11:24 AM ISTVIDEO|'कुटुंबियांना आज अक्षयचा मृतदेह मिळणार नाही'
Badalapur Crime Akshay Shinde Dead Body Update
Sep 25, 2024, 07:30 PM ISTबदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.
Sep 25, 2024, 02:33 PM ISTAkshay Shinde Encounter: कोर्टात काय युक्तिवाद झाला? कोर्टाने कोणते 3 कागद मागितले? 12 मुद्दे समजून घ्या
Akshay Shinde Encounter Hearing What Argument Happened In Bombay High Court: उच्च न्यायालयामध्ये अक्षय शिंदेंचे वडील अण्णा शिंदेंनी याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणीदरम्यान काय युक्तिवाद झाला जाणून घ्या 12 मुद्दे...
Sep 25, 2024, 02:25 PM ISTएन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अक्षय शिंदेच्या वडिलांची कोर्टात याचिका
Hearing Begins In Mumbai High Court On Akshay Shinde Encounter
Sep 25, 2024, 01:50 PM ISTAkshay Shinde Encounter: याला एन्काऊन्टर कसं म्हणणार? पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे : हायकोर्ट
Akshay Shinde Encounter Bombay High Court Hearing: उच्च न्यायालयामध्ये अक्षय शिंदेंचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिका दाखल करुन एन्काऊन्टरच्या चौकशीची मागणी केली आहे. याच याचिकेवर सुनावणी सुरु आहे.
Sep 25, 2024, 01:40 PM ISTअक्षय शिंदेंच्या वडिलांची हायकोर्टात धाव; एन्काऊंटरच्या चौकशीची मागणी
Badlapur Accused Akshay Shinde Father Moves High Court Against Encounter
Sep 25, 2024, 12:10 PM ISTअक्षय शिंदेचा मृत्यू अति रक्तस्त्रावानं, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये कारण उघड
Akshay Shinde's death due to excessive bleeding, postmortem report revealed the cause
Sep 25, 2024, 09:05 AM IST'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'
Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 06:43 AM ISTBadlapur | अक्षय शिंदेचा एनकाऊंटर, मुंब्रा बायपास रोडवर नेमकं काय झालं?
Badlapur Akshay Shinde Encounter Mumbra Bypass Road
Sep 24, 2024, 09:05 PM ISTअक्षय शिंदेच्या मृत्यूचा झाला उलगडा, 7 तासांनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
Akshay Shinde Encounter Post Mortem: 7 तासांनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय
Sep 24, 2024, 08:54 PM ISTवादाचं एन्काऊंटर! अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर 'या' प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
Sep 24, 2024, 08:24 PM IST