akshaya naik on her weight

'सुंदरा' फेम अक्षया नाईकचं ट्रोलर्सला खणखणीत उत्तर, तुम्ही ही कराल कौतुक, बॉडी शेमिंगवर म्हणाली...

akshaya naik on body shaming: सध्या चर्चा आहे की म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक हिची. सध्या तिनं एका मुलाखतीतून बॉडी शेमिंग यावर भाष्य केले आहे. तिच्या अभिनयाचे सर्वच चाहते आहे परंतु यावेळी ती नक्की काय म्हणाली आहे यावर चर्चा रंगली आहे. 

Jul 12, 2023, 07:04 PM IST