akshaya tritiya 2024 shubh yog

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला 100 वर्षांनंतर बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' राशींसाठी असणार सुवर्णकाळ

Akshaya Tritiya 10 May 2024: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास त्याचे परिणाम शुभ मिळतात. तसंच काही राशींसाठी अक्षय्य तृतीयेपासून सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. या लोकांना देवी-देवतांच्या कृपेने भरपूर संपत्ती मिळणार आहे. 

May 10, 2024, 06:00 AM IST