akshaya tritiya coincedence

Akshaya Tritiya 2022 | 50 वर्षानंतर अक्षय तृतीयेला ग्रहांचा महासंयोग, ही कामं ठरतील फलदायी

Akshaya Tritiya 2022:  यावेळी अक्षय्य तृतीयेला 30 वर्षांनंतर नक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग आणि 50 वर्षांनंतर ग्रहांचा मोठा संयोग तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त असेल आणि या काळात केलेले कार्य खूप फलदायी ठरेल.

Apr 22, 2022, 11:35 AM IST