alcohol diabetes

दारु प्यायल्याने डायबिटीजचा धोका होतो कमी - रिसर्च

आठवड्यातून तीन ते चार दिवस योग्य प्रमाणात दारु प्यायल्यास डायबिटीजचा धोका काही प्रमाणात कमी होतो. एका रिसर्चमधून ही बाब समोर आलीये.

Sep 8, 2017, 08:42 PM IST