'7 महिन्याची मुलगी मेली आणि मला सांगितलंच नाही,' पाकिस्तानी अम्पायर अली डार यांनी मांडली व्यथा, 'मी 1 महिना...'
पाकिस्तानचे दिग्गज अम्पायर अलीम डार (Aleem Dar) यांनी आपल्या मनातील एक सल बोलून दाखवली आहे. डार यांच्या नावे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याचा रेकॉर्ड आहे. अलीम डार यांनी आपल्या करिअरमध्ये 145 कसोटी, 231 एकदिवसीय आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अम्पायरिंग केली आहे.
Aug 14, 2024, 07:11 PM IST
क्रिकेटच्या इतिहासातील 10 सर्वात वादग्रस्त अम्पायर!
देशभरात क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणात सापडतात .तर क्रिकेट हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे.पर्ंतु बऱ्यातचदा पंचांनी दिलेले निर्णय हे वादग्रस्त ठरले आहेत.पंच बनणे कठीण असतेच,परंतु यापैकी काही निर्णय स्पष्टपणे देणे हे शंकास्पद आहे. असे काही पंच ज्यांची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली आहे.
Aug 25, 2023, 04:45 PM ISTस्टम्पवर मारायला गेला अन् खेळाडूचा नेम चुकला, अंपायरच्या 'त्या' ठिकाणी लागला बॉल, Video व्हायरल
NZ vs PAK 2nd ODI :दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने (NZ vs PAK 2nd ODI)प्रथम फलंदाजी करत 261 धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने शानदार 101 धावा केल्या, तर कर्णधार विल्यमसनचे शतक हुकले आणि तो 85 धावांवर बाद झाला.या बळावर न्यूझीलंडने पाकिस्तानला 262 धावांचे लक्ष्य दिले होते.
Jan 12, 2023, 03:12 PM ISTदुष्काळात तेरावा महिना! एका संघाचा विजय पक्का असताना पचांनी 'त्या' निर्णयाने मॅच झाली ड्रॉ
दोन्ही संघांना विजय मिळवण्यासाठी समान संधी होती. मात्र दोघांचा संघर्ष चालू होण्याआधीच पंचांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळी गणित बिघडलीत.
Jan 7, 2023, 04:33 PM ISTCorona : अंपायर मदतीला धावला, बेरोजगारांसाठी स्वत:च्या हॉटेलमध्ये फुकट जेवण
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
Mar 27, 2020, 07:46 PM ISTजेव्हा अंपायरच नियम मोडतात तेव्हा...
खेळ हा नियमानुसारच खेळला जातो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अंपायरची असते.
Feb 15, 2019, 01:22 PM ISTभारत-इंग्लड टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायरला डच्चू
भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांना हटवण्यात आलं आहे.
Oct 31, 2016, 04:22 PM ISTपाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार
क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.
Oct 20, 2015, 11:41 AM IST