alia successful

पूजा भट्टचं मोठं विधान; वडिलांच्या या सवयी न पाळल्यामुळे आज आलिया यशस्वी

पूजा भट्ट अलीकडेच सलमान खानने होस्ट केलेल्या 'बिग बॉस ओटीटी 2' या रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे. या शोमध्ये पूजा तिच्या बॉसी वृत्तीमुळे खूप चर्चेत आली. खऱ्या आयुष्यातही पूजा प्रत्यक्षपणे तिची बाजू मांडताना दिसते.

Nov 9, 2023, 06:00 PM IST