alien corpses

'हे' खरचं एलियनचे मृतदेह आहेत का? DNA टेस्टचा रिपोर्ट पाहून वैज्ञानिकही चक्रावले

Aliens News : 2017 मध्ये अमेरिकेत सापडलेल्या एलियनच्या मृतदेबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या मृतदेहांचा DNA टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे. 

Jun 28, 2024, 09:38 PM IST