aligarh daroga

अधिकाऱ्याने खटका ओढला अन् थेट महिलेच्या डोक्यातून आरपार गेली गोळी; शहारा आणणारं भयानक CCTV

पोलीस ठाण्यात पिस्तूल साफ करत असतानाच अधिकाऱ्याकडून चुकून गोळी झाडली गेल्याने एका महिलेला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. ही घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

 

Dec 8, 2023, 06:34 PM IST